Immyunity booster -पावसाळ्यात immunity वाढवणारा आहार

 


https://youtu.be/fVfIKKefr9g

Click hear to watch full video


आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा घटक आहे . ऋतू नुसार आहाराचे सेवन केले असता आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होते . सध्या पावसाळा चालू आहे. पावसाळ्यात कोणत्या प्रकारचा आहार आपण घेतला पाहिजे हे पावसाळ्याची  थाळी या स्वरूपात आम्ही घेऊन आलो आहोत.खालील विडिओ  नक्की पहा 


#पावसाळ्याची आहारात घेणारे पदार्थ

1) आल आणि सैंधव 


2)लोणचं


3)मुगाची डाळ


4) फळ भाजी 


5) चपाती 


6) भात


7)दही 


8)ताक 


वरील सर्व पदार्थांचा समावेश या थाळी मध्ये होतो .असा आहार घरातला असता .आरोग्य चांगले टिकवून ठेवता येते

Click hear to watch full video

डॉ. सुशांत शांताराम नागरेकर 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पित्तासाठी (acidity )घरगुती उपाय

मुलांना फोन देण्या पासून सावधान